तुमाला आढळले पुस्तक बद्दल १०-१२
Answers
Answer:
मला गोष्टीची पुस्तके फार आवडतात त्यामध्ये पूर्वीच्या काळात किती युद्ध झाले काय झाले त्याबद्दल माहिती असते जसे आपले इतिहासाचे शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचायला खूप उत्सुकता असते कधी नवीन पुस्तक येते आपण वाचतो मला इंग्रजी मधून लहान मुलांची बार्बी मूवी किंवा पुस्तके वाचायला पण खूप आवडतात त्यांचे चित्र रंगवायला आवडतात तेव्हाच्या काळी राजा राणी कशी आपल्या राजाचे प्रजेचे काळजी घेत होते, म्हणून मला पुस्तक वाचायला फार आवडतात जास्तीत जास्त मराठी पुस्तके ग्रंथालय मधून रोज एक नवीन पुस्तकं घ्यायची आपल्या भारतात अनेक पुस्तके आहेत आपलं जी आवडेल की आपण पुस्तक वाचू शकतो लहान मुलांना गोष्टीची पुस्तके फार आवडतात आपणास त्यांना वाटते सांगतो आपले आजी आजोबा रोज नवीन नवीन गोष्टी सांगतात तेव्हाच्या काळी खूप छान छान गोष्टी असायच्या आता त्या पुस्तकात देतात तसेच झाशीची राणी, संभाजी महाराज, शिवाजी महाराज अशी अनेक पुस्तके आहेत म्हणून मला पुस्तके फार आवडतात.
Explanation:
my answer right/wrong please marks please.