Hindi, asked by jpeshimam685, 4 months ago

तुम्याला कुठला विषय कठीण वाटतो? का​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

होय

इतिहास कठीण वाटतो

कारण त्यातल्या सनावळ्या आणि मुघलांची नावे पाहून डोकं बधिर होतं

पायलीची 50 नावे असतात,

याचा जन्म त्याचा मृत्यू आणि बरेच काही

Similar questions