तुमची आई वेगवेगळ्या पाककृती बनवते. त्यासाठी खास दिवाळी साठी पाककृती केंद्राला भेट दया. याविषयी आकर्षक जाहिरात तयार करा (दिवाळी फराळ बनवणे)
Answers
Answered by
0
Answer:
hhdhdhdhdjndnfngjfkkfkf
Answered by
1
जाहिरात लेखन.
Explanation:
- १० वर्षांपासून उल्हासनगर शहरात उत्तम दर्जाचे, खमंग व स्वादिष्ट फराळ मिळण्याचे एकमात्र ठिकाण,
- "रूची पाककृती केंद्र"
- "बनवा तुमची दिवाळी रूची पाककृती केंद्रासोबत अजून चविष्ट आणि मजेदार."
- आमच्या येथे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंजी, चिवडा,नानकेट, अनारसे, चकली असे सगळे दिवाळी फराळ मिळतील.
- सगळे फराळ गाईच्या साजूक तूपात व रिफाइंड तेलात बनवले जाते.
- सगळे फराळ उत्तम गुणवत्ताचे पदार्थ वापरून बनवलेले असून मापक दरात मिळतील.
- "एकदा आमच्याकडचे फराळ खाल तर पुन्हा इथेच याल".
- पत्ता: दुकान नं ५, श्रीकृष्ण टॉवर, आझाद मैदानासमोर, उल्हासनगर(पू)
- संपर्क: ०२५१३४५४४५
Similar questions
Computer Science,
1 day ago
Math,
1 day ago
Math,
1 day ago
Chemistry,
8 months ago
English,
8 months ago