तुमचा आवडता ॠतू याचे भावसौदंयॕऀ स्पष्ट करा
Answers
Answered by
4
Answer:
आवडता ऋतू वसंत आहे वसंत ऋतूत झाडाला पालवी फुटते पुन्हा सर्वत्र हिरवळ पसरते वातावरण आल्हाददायक होते झाडांना नवीन जीवन मिळते वसंत ऋतूत सर्वत्र प्रसन्न वातावरण असते यामुळे माणसाची कार्यशक्ती वाढते तसेच ये ऋतूत वेगवेगळे सण समारंभ असतात त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते
Explanation:
please give a five star rating
Answered by
0
Answer:
Describe your favorite seasons
Explanation:
Similar questions