Hindi, asked by sohanbandre72, 3 months ago

तुमचा आयुष्यातील एखाद्या आनंदाच्या सणाचा अनुभव लिह​

Answers

Answered by sonunimbajiwakode
0

Answer:

माझ्या आयुष्यातिल आनंदाचा प्रसंग म्हणजे माझा वाढदिवस माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ कुटुंब एकत्र आले होते सगळे मिळून मिसळून राहत होते त्या दिवशी सगळ्यांच्या गप्पा गोष्टी लहान मुलांचा गोंधळ सगळ्यांनी एकत्रित काढलेला फोटो तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता

Explanation:

hope it helps you (❁´◡`❁)

Similar questions