तुमचा छंद तुम्ही शेवटपर्यंत टिकवण्यासाठी काय कराल ते लिहा
Answers
Answered by
1
Answer:
What are you saying if I know I will answer
Answered by
1
Answer:
- मी माझा छंद जपण्यासाठी शक्य तेवढी प्रयत्न करेल. मी किती ही व्यस्थ असेल तरी मी माझ्या दिवसाचा दिनक्रम असा ठेवेल की त्या मधून मला थोडा वेळ हा माझा छंद जोपण्यसाठी मिळेल.
- आपण आपल्या जीवनात छंद जोपसले पाहिजेत कारण ते आपली ओळख निर्माण करण्यास आपल्याला मदत करत असतात. छंद म्हणजे आपल्याला त्या गोष्टींमधे आवड असते आणि एखादे काम आपण आवडीने केले तर ते आगदी योग्यरीत्या पार पडते.
Similar questions