Hindi, asked by vanshika8747, 9 days ago

तुमचा एक ट्रॅकिंग चा अनुभव स्पष्ट करा​

Answers

Answered by sangitabachhav101
1

Answer:

एके दिवशी काही कामानिमित्त मी व माझा परिवार नाशिकला गेलो होतो तिथे हनुवटी या नावाच्या एका जागेवर आम्ही गेलो तिथे गेल्यावर करायला सुरुवात केली माझी आई बसली होती तिथे गेल्यावर आम्ही आरती हनुवटी चढलो परंतु अर्ध्या रस्त्यात माझ्या आईचा फोन आला ती म्हणे की माझं पारायण समजलं आहे या कारणामुळे आम्हाला पूर्ण करता परत यावं लागलं

Similar questions