History, asked by babhulkarsharda22, 1 month ago

तुमचा गावात कीवा शहरात विभिन्न ऐतिहासिक साधनांची माहिती द्या ​

Answers

Answered by sayaligaonakr4
2

Answer:

गावामध्ये किंवा शहरात त्या ऐतिहासिक साधनांचा स्थळानं भेट देऊन तिथल्या साधनांची माहिती मिळवावी .

Explanation:

उदा., एखाद्या किल्ल्याला आपण भेट दिली तर तिथले दरवाजे कसे आहेत किती आहेत व कोणकोणती नक्षी त्या दरवाजावर आहेत हे पाहिलं पाहिजे व तिथल्या पायऱ्या त्या किती उंच आहेत व त्या किती मोठ्या आहेत हे पाहिलं पाहिजे इ. गोष्टी

I hope this helping for you

Similar questions