Hindi, asked by ishikaparmar49, 9 hours ago

तुमचा लहान भावाला व्यामाचा महत्त्व पटून देणारे पत्र लिहा.

Answers

Answered by ItzYourCrushBaby
5

Answer:

अंजली देशमुख

पुणे

दिनांक

LTE 4 il 71%

प्रिय

गीतू

मी आज सकाळी आई चे बोलणे ऐकले आणि लगेच हे पत्र लिहायला घेतले, आई म्हणत होती कि तू काही दिवसांपासून आळशीपणा करत आहेस, आणि तू व्यायाम हि करण्यास टाळाटाळ करत आहेस. व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते , आपले शरीर व्यायामामुळे निरोगी राहते आणि सदृढ बनते, आपली रोगप्रतिकारक शक्ती हि वाढते, एवढेच नाहीतर आपले हि मन हि प्रसन्न राहते, त्या मुळे आपली समरणशक्ती वाढते, केलेला लक्षात राहतो.

तू नियमित व्यायाम केलास तर तुला त्याचे फार फायदे होतील,तू तुझ्या अभ्यास आणि इतर दैनंदिन क्रियांमधून व्यायाम साठी ३० मिनिट दे. आणि तुला नक्की फायदा

होईल . मला अपेक्षा आहे कि तू माझं म्हण नक्की ऐकशील.

तुझी बहीण,

Explanation:

\underline\green{▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬}

☘ᴍᴀʀᴋ ᴍᴇ ᴀs ʙʀᴀɪɴʟɪsᴛ

Similar questions