तुमचा मित्र मैत्रिणी संचालित प्रथम क्रमांक आला आहे अभिनंदन करणारे पत्र लिहा
Answers
Answered by
6
Answer:
साक्षी मदन वारके
रमादास बंगला,
नीलम वसाहत,
नाशिक – ४२२००५
दि. १८/५/२०१८.
प्रिय रोहिणी,
सप्रेम नमस्कार.
तुझे पत्र मिळले. तुझ्या शाळेतील निबंध स्पर्धत तुला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले, हे वाचून खूप आनंद झाला. त्याबददल तुझे खूप खूप अभिनंदन. तुझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला असेल!
तू अशीच प्रगती करावी आणि बक्षीसे मिळवावीत , ही सदिच्छा. परत तुझे अभिनंदन करते व हे पत्र पूर्ण करते.
तुझ्या आईबाबांना साष्टांग नमस्कार.
तुझी मैत्रीण,
साक्षी
Similar questions