Hindi, asked by sawantharshita, 3 months ago

तुमचा मैत्रिणीला चित्रकलेचा परिक्षेत राज्यस्तरिय पुरस्कार देण्यात आल्यने तिचे अभिनन्दन करताना पत्र लिहा...I want letter on this topic in marathi...choosing hindi option coz there no marathi option...i hope someone answers​

Answers

Answered by prachichavan205
1

Answer:

दि 12 मार्च 2021

प्रिय रिना

स न वि वि

रिना , तुझे मनापासून अभिनंदन! आज नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुझे अभिनंदन करण्याची संधी मला मिलाल्याने खरच मला खुप आनंद होत आहे. आजच सकाली 'दैनिक लोकमत ' वृत्तपत्र हाती घेताच पहिल्याच पानावर तुझा फोटो व सविस्तर बातमी वाचली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला.मी माझ्या आई बाबांनाही तुझ्या यशाची बातमी सांगितली.त्यांनीसुद्धा तुझे फारच कौतुक केले.

शासनामार्फत आयोजित केलेल्या चित्रकलास्पर्धेत तुला राज्यस्तरीय पुरस्कार मिलाला आहे तुझे खुप खुप अभिनंदन. भविष्यातही असेच यश तुला मिलावे.अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. तुझ्या आई बाबांना साष्टांग नमस्कार सांग आणि लहान भावास अनेक उत्तम आशीर्वाद.

कलावे,

तुझी मैत्रिण

अ ब क

शारदा निवास,

नारायण नगर,

लातूर-४१३४१२

Similar questions