तुमचे मत लिहा: भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे तुम्हांस वाटते का? सकारण स्पष्ट करा.
Answers
Answered by
3
उत्तर- अमेरिका ही जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे म्हणून भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतातच.अमेरीका भारताला अनेक प्रकारची मदत व तंत्रज्ञान देते. अमेरिका भारताला मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्री देते. अमेरिकेने भारताशी आण्विक करारही केला आहे. भारतातील अनेक तरुण तरुणी नोकरी व शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. तेथे नोकरी करतात. एकूण पाहता अमेरिकेशी असणारी घट्ट मैत्री भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरली आहे असे मला वाटते.
Similar questions
Social Sciences,
7 months ago
Environmental Sciences,
7 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Biology,
1 year ago
Math,
1 year ago