History, asked by tirth36352, 11 months ago

तुमचे मत लिहा.

(१) शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय
पुरावा मानला जातो. दरात​

Answers

Answered by sudarshanadhamane
7

शिलालेख शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वास पुरावा मानला जातो

Answered by franktheruler
4

शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. या वर माझे मत खालील प्रकारे आहे.

  • हे शिलालेख कारले असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही.
  • त्यांतील घटना व तारख्यांच्या उल्लेख मूड शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.
  • दागडावर किंवा भिंती वर कोरलेल्या लेखानां शिलालेख म्हणतात .
  • राजानी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्म गुरूचा धर्माज्ञा दागडावर कोरलेल्या असतात , त्यातून या काऴजी लिपी, समाज जीवन , भाषा, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात.

#SPJ3

Similar questions
Math, 5 months ago