India Languages, asked by king16766, 1 year ago

तुमचे प्राथमिक शाऴेतील शिक्षक आठवा व त्यातील अविस्मरणीय शिक्षकानी संबंधित असलेल्या तुमच्या आठवणी लिहा

Answers

Answered by halamadrid
77

●माझ्या शाळेतील सगळे शिक्षक मला अजून ही आठवतात. सगळे शिक्षक खूप चांगले होते व त्यांच्यासोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत.

● शाळेतील माझी सगळ्यात आवडती शिक्षिका म्हणजे इंग्रजीची हर्षदा टीचर. त्या माझ्या खूप लाड करायच्या, माझ्या सगळ्या शंका दूर करायच्या, तसेच माझ्या वैयक्तिक समस्यांमध्येही मदत करायच्या.

●मराठीच्या शिक्षिका हेमांगी टीचर आम्हाला सगळ्यांना आवडायच्या. मराठीच्या तासात त्या आम्हाला छान गोष्टी सांगायच्या.

● हिंदीच्या शिक्षिका नेरू टीचर रागीट होत्या, पण हिंदी मात्र खूप चांगल्या प्रकारे शिकवायच्या.

●अशा प्रकारे, शाळेतील शिक्षकांच्या काही न काही आठवणी अजून ही माझ्या मनात आहेत.

Answered by manishsharma60619
18

I HOPE THIS ANSWER WILL HELP YOU

Attachments:
Similar questions