India Languages, asked by animasticvarun9656, 5 hours ago

तुमचा प्रभाग मोठा असल्याने रोज घंटागाडी आली पाहिजे, अशी मागणी करणारे पत्र लिहा. urgently needed please answer correctly. if you answer correctly meri dua lagegi ​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

hooks andsjsjhshsbbdbhddbbdhd

Answered by studay07
0

Answer:

अ. ब. क

शिवाजी नगर

उस्मानाबाद ४१३-५०१

प्रति ,

मा. स्वचता विभाग

आधिकारी

उस्मानाबाद नगरपरिषद.

विषय : नियमित घंटागाडी येण्याबाबत..

मोहदय,

मी शिवाजी नगर उस्मानाबाद येथील नागरिक आहे .एक जागरूक नागरिक a नात्याने हे पत्र लिहीत आहे. मागील काही दिवसांपासून आमच्या भागातील नागरिकांना कचरा फेकण्यासाठी आडच्णी येत आहेत. घंटागाडी आठवड्यातून फक्त ३ वेळा च येते आणि पूर्ण विभागाचा कचरा गोळा होण्यापूर्वीच गाडी भरते

मी शिवाजी नगर उस्मानाबाद येथील नागरिक आहे .एक जागरूक नागरिक a नात्याने हे पत्र लिहीत आहे. मागील काही दिवसांपासून आमच्या भागातील नागरिकांना कचरा फेकण्यासाठी आडच्णी येत आहेत. घंटागाडी आठवड्यातून फक्त ३ वेळा च येते आणि पूर्ण विभागाचा कचरा गोळा होण्यापूर्वीच गाडी भरतेहिच गाडी दररोज आली तर नागरिकांचे प्रश्न सुटतील. मला अपेक्षा आहे की आपण आमची नक्की मदत कराल.

आपला जागरूक नागरिक

अ. ब. क

Similar questions