History, asked by patilananda882, 7 months ago

तुमचा स्टेशन वर घालवलेला प्रंसग​

Answers

Answered by rutujadashpute7
0

Answer:

शाळेला आत्ता सुट्टी लागली होती त्या मुळे आम्ही ठरवले होते हि कुठे तरी फिरायला जायचं. माझ्या बाबांनी रेल्वेची तिकिटे आरक्षित केली होती. शेवटी तो दिवस आला आणि आम्ही निघालो. रेल्वे स्टेशनवर आलो तर माहित पडले कि ट्रेन एक तास उशिराने येणार आहे, मग काय आता एक तास स्टेशनवरच काढायचा होता.मी रेल्वे स्टेशनवरच्या एका प्ल्याट फोर्म वर बसला आणि माझी नजर इकडे तिकडे फिरून बागू लागला. सगळी कडे लोकांची गर्दी होती. रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा, ट्याकसी गर्दी होती तर काही लोक धावत-पळत आपली ट्रेन पकडण्या साठी येत होती. स्टेशनवर ट्रेन कोनासाठी हि एक मिनिट हि जास्ती थांबत नाही, सांगतात न "हजीर तो वजीर" हि म्हण आज अनुभबायला मिळाली. म्हणूनच वाटते स्टेशनवर इतकी मोठी मोठी घडयाल लावली होती.

Similar questions