तुमचा शिक्षणासाठी तुमचे आईवडील करत असलेले प्रयत्न आणि याविषयी तुम्हाला काय वाटते
Answers
प्रत्येक आई वडील त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ,त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी धावपळ करतात. माझंही आई वडील सुद्धा माझ्या शिक्षणासाठी ,माझ्या साठी धावपळ करतात.
काही मुलं अशे असतात जे आई वडीलांची काहीच किमत नाही करत. शिक्षणाचा खर्च करून त्यांचे माय बाप त्यांना शिकवतात ,आपले गरजा भागविण्यासाठी ते काय काय नाही करत, स्वतःसाठी खर्च नाही करत करण त्यांना आपल्या मुलाचे शिक्षणाची चिंता असते .
प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपले मुलं मोठे होऊन चांगले कामं करावे,चांगली नोकरी मिळावी ...हे सगळं शिक्षणा मुळेच तर होते.
Answer:
Kanishka the great was the emperor of the mishandled dynasty in the second century 127_150 . he is famous for his military political and spiritual achievements. his conquest and patronage of Buddhism played an important role from gandhara across the karakoram range to China.