History, asked by aparnashinde2930, 8 months ago

तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचे असेल तर *

1 point

तुमच्या देशात लेखक हवेत.

देशात झाडी आवश्यक आहेत.

तुमच्याकडे गाड्या आवश्यक आहेत.

देशात संशोधक आवश्यक आहेत

Answers

Answered by steffiaspinno
3

देशात झाडी आवश्यक आहेत.

Explanation:

  • सुरुवातीला प्रत्येक देशाची श्रीमंतीही तिथे असणाऱ्या संपत्तीवर ठरत असे.
  • परंतु जर देशांमध्ये झाडीच नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही कारण जर देशांमध्ये झाडी चांगली नसतील तर त्या देशाला अनेक अशा समस्यांना सामोरे जावे लागेल.
  • झाडे कमी असल्यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढेल व त्या प्रदुषणापासून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी त्या देशाचा अमाप पैसा खर्च होईल.
  • सतत कमी होणाऱ्या झाडांमुळे वातावरणाचा समतोल बिघडला आहे.
  • आणि त्यामुळेच निसर्गाचे ऋतूंमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.
  • ऋतूंमधील बदलामुळे अनेक समस्या तयार झाल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी देखील देशांना पैसा खर्च करावा लागतो.
  • म्हणूनच ज्या देशाकडे झाडे जास्त असतील तो देश श्रीमंत असे मानले जाते कारण झाडे असतील तर उद्भवणाऱ्या समस्या देखील कमी होतील व देशाला संपत्ती योग्य त्या ठिकाणी प्रगतीसाठी खर्च करता येईल.
Similar questions