तुमचा वर्ग परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? 4 statements
Answers
Answered by
0
Answer:
पाणी काटकसरीने वापरा, विजेची बचत करा, मोटारसायकलपेक्षा सायकलचा वापर जास्त करा, परिसर स्वच्छ ठेवा इ. त्यामुळे घरोघरी चांगले संदेश सहज पोहोचविले जातात. पालकांना, ग्रामस्थांना विद्यालयात काय सांगितले जाते याची माहिती मिळते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शेजारच्यांशी चांगली ओळख होते
Similar questions