) तुमचा वर्गमित्र वर्गखोली / शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे, याप्रसंगी तुम्ही
काय कराल ते सांगा
Answers
Answer:
हे मी सोडवलेले आहे . तुम्हाला नक्की मदत होईल.
Step-by-step explanation:
i hope it's very useful to you
please mark a brainliest
तुमचा वर्गमित्र वर्गखोली / शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे, याप्रसंगी तुम्ही
काय कराल ते सांगा:
आमच्या विद्यालयाच्या मुख्य रस्त्याच्या दोन्हीही बाजूने रंग-बिरंगी फूलं झाडांच्या कुंड्या आहेत. या कुंड्यांमध्ये खुप विविध प्रकारचे अनेक देश-विदेशातून आणलेले रोपांचे प्रकार आहेत. माझा एक मित्र राम खूप खोडसाळ आहे व फालतू विनोद करण्याची खुप हाऊस त्याला असते. एखे दिवशी त्याने विनोद म्हणून एका कुंडीला लात मारून खाली पाडली व ती कुंडी फुटली आणि त्यातील रोप-माती सर्व काही बाहेर पसरले.
ह्या प्रसंगानंतर मी रामला समजवले की ते कुंड्या व रोप विद्यालयाची शोभा वाढवतात व आजुबाजुच्या वायु शुद्ध ठेवतात. ती रोपं व्यवस्थीत वाढावी म्हणून विद्यालयातील माळी दिवसभर राबतात व अपली पोटं भरतात. ह्या सगळ्या कष्टावर त्याच्या एका कृतीने पानी फेरलं जातं आणि त्याने फालतू विनोद करण्याआधी विचार करावा.