Music, asked by shiddhipatil, 4 months ago

तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला लावलेल्या वेगवेगळ्या शिस्तीचे प्रसंग
लिहा. ​

Answers

Answered by Anonymous
223

Answer:

आमच्या आई-बाबांनी लहानपणापासूनच आम्हाला कत्येक गोष्ट शिकवले. शिस्त किती महत्त्वाची आहे ये ही आम्हाला पटवून दे

दिले.

घरामध्ये चप्पल घालून कधीही येऊ नये हे आमच्या घरचे आजोबांनी लावलेले नियम होते. आता आजोबा तर नाही परंतु त्यांचे लावलेले हे नियम अजूनही आमच्या घरात चालूच आहेत. आजही कोणी घरात चप्पल घालून येत नाही. याचा मागचं हेतू असा होता की बाहेरचे जीवजंतू घरात पोचू नये, ते बाहेरच्या बाहेर राहू द्यावे.

जेव्हा दोन माणसे बोलता त्यावेळी मध्ये मध्ये बोलू नये. लहानपणापासून मला मध्ये मध्ये बोलायची खूप वाईट सवय होती. एके दिवशी जेव्हा आई आणि काकू बोलत होते तेव्हा मी तेथे मध्येच बोलली. आईला खूप राग आला होता कारण पण ते दोघे एक महत्त्वाची गोष्टी करीत होत्या. पण तिने रागराग न करता मला समजावून सांगितले.

कुटुंबात सर्वांनी मिळून जुळून राहावे आमच्या घराची सर्वात मोठी शिस्त आहे.

Answered by marlinsolanki809
8

Answer

Explanation:

Are you Marathi? Tumane Marathi ma song likha hai.

Welcome.

Similar questions