तुमच्या आईवर तुम्ही प्रेम व्यक्त करणारा प्रसंग लिहा
Answers
Answered by
2
Answer:
our mom is the best blessings from the god so we should have to respect her she is the only person who is caring to you sometimes we have an argument but she argue that's only for your RIGHT so words can't describe mom
Explanation:
mark me as Brain list
Answered by
5
Answer:
एकदा मी सायकल खेळत होते . आणि मी पडले माझ्या डोक्यावर मारत लागला होता मी खूप घाबरले होते आणि नंतर माझ्या आई ला कुणीतरी सांगितले माझ्या डोक्यातून खूप रक्त वाहत होत माझ्या आईने मला दवाखान्यात नेले ती खूप रडत होती कारण माझी शुद्ध हरवली होती डॉक्टरांनी सांगितले की माझ्या अंगात रक्त खूप कमी आहे माझ्या आईने काहीही विचार न करता तीच रक्त मला दील
Explanation:
hope it helps you I LOVE MY MOM (❁´◡`❁)
Similar questions