World Languages, asked by siddhi0915, 5 months ago

*
तुमच्या आजी आजोबांकडून दहा नवीन शब्दांचा संग्रह करा .
Please tell me that answer of this question.​

Answers

Answered by as423
0

आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली.

Similar questions