तुमच्या आजूबाजूला कुठे दुष्काळी भाग आहेका ? ते शोधा आणि तेथील दुष्काळी परिस्थिती कमी करण्यासाठी उपायोजना सुचवा
Answers
Answered by
2
Answer:
राज्यातील तसेच आपापल्या भागातील विविध प्रकारे वाया जाणा-या पाण्याचा एकत्रित विचार करण्यासाठी शासनाने राज्य, विभाग व जिल्हापातळीवर आणि लोकांनी आपापल्या स्तरावर समिती गठित करून ठोस नियोजन केल्यास सध्याचा पाणी प्रश्न सहज सुटू शकतो.
Similar questions