तुमच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा..
Answers
Answered by
4
- माझ्या आजीचे नाव चंपा आहे.
- माझी आजी घरात आईला मदत करते.
- माझी आजी जेव्हा मी बाहेर चूक केली तेव्हा माझी आजी दररोज शिकवते.
- माझ्या आजीचे वय पंचाहत्तर आहे.
- माझ्या आजीचे नऊ जून 2021 मध्ये निधन झाले.
- माझी आजी मला मदत करते पण मला माझ्या आजीची आठवण येते.
Answered by
7
Answer:
माझ्या आजीचे नाव कमल आहे. ती आमच्या घराचा कणा आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वे आजीला खूप प्रेम करतात. माझ्या आजीचे ८५ असून देखील ती आजही स्वतःची सर्व कामे स्वतः करते.
माझी आजी म्हणजे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. ती दररोज सकाळी उठते व बाहेर चालण्यासाठी जाते. ती नेहमी म्हणते चालणे हा शरीरासाठी सर्वात चांगला व्यायाम आहे. माझी आजी आम्हाला नेहमी इतिहासातील गोष्टी सांगत असते. तिच्या प्रत्येक गोष्टीतून इतिहास तर कळतोच पण तिची आमच्याबद्दल असणारे प्रेम देखील कळते.
माझी आजी जुन्या प्रकारची साडी घालते. कपडे व्यवस्थित असावे असा तिचा नेहमी हट्ट असतो. घरातील प्रत्येकावर ते चांगल्या संस्कार करण्याचा प्रयत्न करत असते. खरंच ती जागा कोणीच घेऊ शकत नाही. आम्ही सर्व आमच्या आजी वर खुप प्रेम करतो.
Similar questions