India Languages, asked by pritishah9867417088, 6 months ago

तुमच्या आजी विषयी तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by sujal1247
8

Answer:

आजी म्हणजे वडिलांची आई.तसेच आपण आईच्या आईला पण आजी म्हणतो.आजी हि घरातील अशी व्यक्ती असते जी आपल्या नातवंडांवर खूप प्रेम करते. तिला तिची नातवंड खूप जवळची असतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तिशी तिच नातं जोडलेल असत. सगळ्याचा विचार करणारी आजी असते. पण आजीच ते नांत दिसून येत नाही, कारण आजी वृद्ध झाल्यावर तिला वृद्ध आश्रमात ठेवलं जात.लहान मुलांची काळजी घेताना, घरातले काम करताना त्याना आजीची आठवण येते.

Similar questions