तुमच्या आवडीच्या खेळाची व संबंधित खेळाडूची माहिती मिळवा
Answers
Answered by
0
Answer:
सचिन तेंडुलकर
Explanation:
सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर ला क्रिकेट या खेळाचा गुरू मानतात. सचिन तेंडुलकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
I hope this is helpful for you
Similar questions