India Languages, asked by nrai74126, 2 months ago

तुमच्या आवडत्या सणाविषयी ५ वाक्ये लिहा​

Answers

Answered by MonGB
8

Answer:

दिवाळी

माझा सगळ्यात आवडता सण दिवाळी आहे.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे.

हा सण सहा दिवसांचा असतो.

ह्या सणात घरापुढे रांगोळी काढली जाते व अंगणात आकाशकंदिला टांगला जातो.

घालायला नवीन कपडे व खायला चविष्ठ फराळ मिळतो.

दिवाळी हा सण मला खूप आवडतो कारण तेव्हा शाळेला सुट्टी असते.

Explanation:

Hope you like it.

Answered by riya169812
0
भारत एक मोठा देश आहे आणि भारता मदे खूप जाती-धर्मा चे लोग राहतात, आणि त्या मुलेच भारता मदे वर्ष भरात खूप सारे सण साजरे केले जातात. त्यामदला एक सण म्हणजेच होळी चा सण. होळी चा सण हिंदू धर्मा मधला एक मुख्य सण मानला जातो.

होळी ला होळी पोर्णिमा आणि रंगांचा सण हि म्हंटल जाते, होळी चा हा सण पूर्ण भारतात खूपच आनंदाने आणि उत्साहाने बनवला जातो, लहान मुळे तर होळी सुरु होण्या पासून ते होळी च्या संपे पर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्या करतात. होळी सुरु होण्या आदिच आम्ही होळी खेळायला सुरवात करतो, आम्हाला एक दुसर्या वर पाणी आणि रंग टाक्याला खूप मज्या येते, आणि घरी भिजून गेल्या वर ओरडा हि पडतो. होळी आली कि घरी पुरण पोळी बनवली जाते आणि हि पुरण पोळी सगळ्यान सारखीच मला हि खूप आवडते.

प्रतेक गावात शहरात होळी दर वर्षी बनवली जाते, आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी होळी ची जागा ठरलेली असते. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याला होळी चा माळ असे म्हंटल जाते.

जिथे होळीचा माळ असतो तिथे एक छोटा खड्डा तयार केला जातो, तयार केलेल्या खड्डया मदे झाडाची एक फांदी लावली जाते आणि त्या फांदिला लागून लकड गोल अशी जमा केली जातात अशी होळी तयार केली जाते.
Similar questions