India Languages, asked by santoshbho6325, 1 month ago

तुमच्या आयुष्यात लाभलेल्या प्रेरक व आदर्श व्यक्ती विषयी माहिती लिहा.​

Answers

Answered by studylover32
44

Answer:

माझी आई माझी आदर्श व्यक्ती आहे कारण ती मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगते. तिने मला खूप प्रेरणा दिली आहे माझ्या आई कडून मी शिकले की प्रतेकांचे ऐकु न मग निर्णय घ्यावा. कमी बोलावे आणि जास्त समजून घ्यावे. हे सर्व मी माझ्या आई कडून शिकले आहे .ती माझी प्रेरक आहे

Explanation:

hope it's help you

check this answer ok

Similar questions