World Languages, asked by vikul803, 11 months ago

तुमच्या बालपणीची खेळतानाची एक आठवण तुमच्या शब्दांत व्यक्त करा​

Answers

Answered by rocky364
12

Explanation:

आपल्या आजूबाजूला लहान बाळं खेळताना बागडताना पाहिली किंवा आपल्याच घरात जर लहान मूल असेल तर आपण त्यांच्याबरोबर पुन्हा आपलं बालपण जगून घेतो. त्यांचे सुंदर निरागस भाव आणि बोबडे बोल ऐकून आपण सुद्धा आपल्या बालपणाच्या सुंदर आठवणींत रमून जातो आणि “बालपण देगा देवा” अशी इच्छा करू लागतो.

Hope it helps you please mark it brainlist

Answered by piyushgawai35
0

kkkkkkkkkkkkkkkkkfkfkrkrjrjrjrjr

Similar questions