तुमच्या बहिणीने परीक्षेत उत्तम श्रेणी मिळवली त्याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
please answer correctly
Answers
Answer:
आजच सकाळी वडिलांकडून समजलं कि तुला दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले,हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. म्हणून तुला हे खास अभिनंदनाचे पत्र लिहित आहे तू लहानपणापासूनच खूप हुशार होतास दहावीतही तुला उत्तम गुण मिळतील ह्याची मला खात्रीच होती. लहानपणी तू म्हणायचास की मी मोठा झाल्यावर डॉक्टर बनेन. अजूनही तुझी तीच इच्छा आहे का? तसे असेल तर खूपच छान तू नक्कीच एक हुशार डॉक्टर होशील असे मला वाटते. तुझ्या आईबाबांनी तुझ्या अभ्यासासाठी परिश्रम घेतले आणि तुला चांगला पाठिंबा दिला म्हणून मी त्यांचेही अभिनंदन करतो
Answer:
फुलझाडांच्या बिया आणल्या, पाणी पिता-पिता त्या साऱ्या बिया नदी पात्रात सांडून गेल्या.
नदीने आपल्या स्वभावानुसार त्या बियांचा स्वीकार केला. त्यांना आपल्या प्रवाह सोबत वाहत-वाहत एका सुपिक प्रदेशात घेऊन गेली. तिथं किनाऱ्यावर त्यांना रुजवलं. किनाऱ्यालगतची माती त्यांना आधार देऊ लागली, सूर्य किरणांच्या वर्षावात त्या बियांना अंकुर फुटले, त्याची रोपटी तयार झाली, ती वाढू लागली. वर्षामागून वर्ष सरु लागली, नदीच्या पाण्यावर मुळे खोलवर रुजू लागली, झाडे वाढून त्याचे भलेमोठे वृक्ष तयार झाले. आता परिस्थिती बदलली हे मोठाले वृक्ष परोपकाराची परतफेड म्हणून सर्व पक्षी-प्राण्यांना सावली देऊ लागले, उन्हा-पावसाचं त्यांचं संरक्षण करू लागले, भूक भागवण्यासाठी आपली फळे देऊ लागले, घरटे बांधण्यासाठी आधार देऊ लागले. पण पक्षी किंवा प्राण्यांमार्फत घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारे झाडाचे कोणतेही पान, कोणतीही फांदी, कितीही वजनदार लाकूड पाण्यात पडल्यावर पाण्यात बुडत नव्हतं. ते तरंगून वर येई. दोस्तहो असं का होतं माहितीय?
ज्या नदीच्या पाण्याने आईच्या मायेने अनेक वृक्षांना छोट्या बीजापासून मोठं केलं होतं तेच नदीचं पाणी त्या झाडाला, त्याच्या पानाला, त्याच्या कोणत्याही फांदीला कसं काय बुडू देईल. म्हणूनच मित्रहो लहानपणापासून आपल्याला घडवणाऱ्या आपल्या आई-वडिलांना, शिक्षकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना कधीही विसरू नका. कारण आपल्याला घडवणारे हात आयुष्यात परिस्थिती कोणतीही असो आपल्याला कधीच बुडवणार नाहीत. ते हात असेच आपल्यावर नदीसारखा अविरत कौतुकाचा वर्षाव करत राहतील.