तुमच्या भावाला परीक्षेसाठी शुभेच्छा देणारे पत्र लिहा
Answers
Answered by
63
■■भावाला परिक्षेसाठी शुभेच्छा देणारे पत्र■■
२०१, कृष्णस्मृति,
सी.बी.एम मार्ग,
नाशिक.
दि : २० मार्च,२०२०.
प्रिय आशीष,
अनेक आशीर्वाद.
कसा आहेस तू?मी इथे ठीक आहे. आशा करतो की तू नेहमीसारखा आनंदी आणि निरोगी असशील.
मागच्या पत्रासह तू पाठवलेली तुझ्या वाढदिवसाचे फोटो मी पाहिले. ते पाहून मला समझले की तू खूप मजेत तुझा वाढदिवस साजरा केला.
परंतु आता सर्व मजा आणि आनंद बाजूला ठेवून पुढील आठवड्यात तुझ्या येणाऱ्या परीक्षेसासाठी तू तुझे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले पाहिजे. या परीक्षेमध्ये खूप चांगले प्रदर्शन.
स्वत: वर विश्वास ठेव आणि परीक्षेदरम्यान आत्मविश्वास टिकवून ठेव.मला आशा आहे की या परीक्षेत तू खूप चांगले गुण मिळवशील. परिक्षेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!
तुझा दादा,
निकेश.
Similar questions