तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा.
Answers
Answered by
36
माझे गाव कोल्हापूर. हे गाव महाराष्ट्राचा दक्षिणेस वसलेला एक शहर आहे. कोल्हापूर खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. जसे की कोल्हापुरी चप्पल, महालक्षमी मंदिर, रंकाळा, पांढरा-तांबडा रस्सा आणि कुस्ती.
कुस्ती म्हणजे मातीतला खेळ. ह्या खेळात दोन पैलवान मातीत उतरून एकमेकांशी लढतात. ह्याला मर्दानी खेळ म्हणून सुद्धा ओळखले जाते. ह्या खेळात पैलवणाचे डाव, निर्णय घेण्याची क्षमता आणि शारीरिक ताकत महत्वाची असते. ऑलम्पिक मध्ये हा खेळ जाड्या सतरंजी वर खेळाला जातो. हा खेळ भारतासह अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे.
Answered by
3
akshayayerguntla
Bhiwandi nai basti
Attachments:
Similar questions