India Languages, asked by mohitnemade154, 1 month ago

तुमच्या गावात काय काय आहे​

Answers

Answered by Ᏸυէէєɾϝɭყ
15

ताजी हवा, नद्या, झाडे इत्यादी खेड्यांविषयी चांगल्या गोष्टी आहेत.

Answered by TheBestShruti
2

Answer:

गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते असे. गावातील लोकसंख्या उपभागान मध्ये विभागली जाते . तसेच जुने व नवे गाव असेही म्हणतात. काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असेही म्हणतात.गावाकडे राहण्याची जी मजा असते ती मजा शहरात नाही मिळत . हिरवा निसर्ग ,गर्द झाडी ,स्वच्छ वाहणारा वारा हे सगळ गावातच मिळत .

Similar questions