India Languages, asked by mahdevp723, 17 days ago

(२) तुमच्या गावात/परिसरात येणाऱ्या अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता. उदा., फुगेवाला, आइस्क्रीमवाला. अशा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. ​

Answers

Answered by rahulzpatil852
3

रोनाल्डो cr7 डिमित्री आया तो आलोक

Explanation:

एडमिन तंत्र-मंत्र मथयलव वो

Answered by amikkr
5

मुलाखतीची प्रश्नावली खालील प्रमाणे आहे.

  • नमस्कार काका,तुमचे नाव काय?
  • तुमचा जन्म कुठे व कधी झाला?
  • तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत?
  • तुम्ही सध्या करीत असलेले काम किती वर्षांपासून करत आहात?
  • हे काम करण्याआधी तुम्ही काही दुसरे काम करत होतात का?
  • तुमचा दिवस रोज किती वाजता सुरू होतो व कधी संपतो?
  • दिवसभरात तुम्ही शहरातल्या कोणकोणत्या ठिकाणी फिरता?
  • तुमचे मासिक उत्पन्न किती आहे?
  • तुमच्या घरातील किती व्यक्ती कमावतात?
  • काय घरात येणारे उत्पन्न तुम्हाला पुरेसे आहे?
  • तुम्हाला तुमचे काम आवडते का?
  • जर संधी मिळाली तर दुसरे कोणते काम करण्यास आवडेल?

#SP J2

Similar questions