तुमच्या गावात सर्कस आली आहे या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.
Answers
Answered by
11
Answer:
नजर खिळवणाऱ्या आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या करामती, कलाकारांचं टायमिंग, परस्परांतील युनिटी आणि सरावातून कमावलेलं कौशल्य याला सलाम करण्यासाठी आपसूक हात सरसावतात. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दाखल झालेल्या दि ग्रेट ओरिएंटल सर्कसच्या गुरूवारी झालेल्या पहिल्याच प्रयोगाने हे सिद्ध केले. पुढचा महिना बच्चेकंपनीसह मोठ्यांनीही बोटं तोंडात घालावी, अशा अफलातून करामती पहायला मिळणार आहेत. २४ प्रकारच्या कसरतींसोबत पाच राज्यातील कलाकारांचा हा ताफा ज्या कसरती सादर करत आहे त्या पाहून दोनच शब्द ओठावर येताहेत ते म्हणजे हॅटस ऑफ!
Explanation:
I think it helps you
Answered by
1
Answer:
तुमच्या गावात आलेल्या सर्कशीची जाहिरात
Similar questions