Hindi, asked by adibaloni, 3 months ago

तुमच्या गल्लीत अस्वच्छता आहे
दूर करण्यासाठी मा.
आरोग्याधिकारी साहेब, मालेगाव
यांना तक्रार करणारे पत्र लिहा.
please answer anyone fast​

Answers

Answered by borhaderamchandra
7

Answer:

दि. 12.04.2021

प्रति,

मा.

आरोग्याधिकारी साहेब, मालेगाव

विषय: गल्लीतील अस्वच्छतेबाबत

मा. महोदय,

आपणास माहीत आहेच की मालेगावात कोणती लोक जास्त राहतात, त्यांचा आणि स्वच्छतेचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. त्यांच्या आशा बेजबाबदार पणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, आम्ही समजावून सांगितले पण ती लोकं खूप मूर्ख आणि बेअक्कल आहेत,

कृपया आपणच कायदेशीर त्यांना समज देऊन गल्लीची स्वच्छता करण्याचे आदेश द्यावेत,

आपला एक सुजाण नागरिक

Similar questions