India Languages, asked by dattatraydambe1970, 9 months ago

तुमच्या घराच्या / शाळेच्या परिसरात असलेल्या एखाद्या महान वृक्षाचे वर्णन करा त्या संबंधित तुमची एखादी आठवण या विषयावर स्वमत लिहा​

Answers

Answered by mangeshkendre8649
7

Answer:

माझे घर हे शाळेपासून खूप जवळ आहे.माझ्या घराजवळ एक मोठे वडाचे झाड आहे. मला ते झाड खूप आवढते. ते झाड इंग्रजाच्या काळातले आहे,हे झाड खूप जुन असलं तरी अजून देखील तितकंच बळकट व टवटवीत आहे. मला त्या झाडावर झोके घ्यायला खुप आवढते. मी नेहमी शाळेत जाताना व घरी येताना पहिलं त्या झाडावर झोके घायला जाते.ते झाड मला खुप आवडते,त्यावर खेळायला बागडायला.

Explanation:

☺️☺️

Similar questions