Social Sciences, asked by mahimagovari, 1 month ago

तुमच्या घरातील लोखडी खिडक्याड,लोखडी दरवाजा यासारखा वस्तूंना रंग का लावतात​

Answers

Answered by queenpayal1276
1

Answer:

घरात शिरताना प्रथम नजरेत भरतो, तो दरवाजा. आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेऊन घराचा मुख्य दरवाजा सजवावा. अलीकडच्या काळात आधुनिक काचेच्या दरवाजापासून गॉथिक स्टाइलपर्यंत अनेक पर्याय दरवाजा सजवण्यासाठी उपलब्ध आहेत. डोअर डेकोरचे आणि विंडो डेकोरचे काही पर्याय जाणून घेणं आवश्यक आहे. यामुळे घराला एक वेगळा लुक येईल.

Similar questions