Hindi, asked by prabhavathimoolya808, 1 month ago

तुमच्या घरातील व्यक्ति बरोबर सुट्टीचा दिवशी तुम ही कसी मजा करता ते लिहा​

Answers

Answered by laldharyadav73
1

Answer:

तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा. उत्तर: सुट्टीच्या दिवशी आम्ही गावाजवळील आमराईत फिरायला गेलो होतो. सर्व झाडे कैऱ्यांनी लादली होती. मी झाडावर चढून भरूपूर कैऱ्या काढल्या त्या वेळी खूप मजा आली.

Similar questions