३. तुमच्या घरातल्या एखादया जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
४. आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा.
उवालील
Answers
Answered by
11
Answer:
thanks for the free score
Explanation:
thanks for the free score
Answered by
30
Answer:
तुमच्या घरातल्या एखादया जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
घर कसे असो , प्रत्यकाला आपल्या घरी आल्यावरच शांत वाटते , घरातील काही वस्तू अशा असतात ज्यांच्याशी आपल्या भावना जुळलेल्या असतात.
तसेच माझ्या घरातील गॅलरी आहे आणि तिथे असलेली झाडे , मला त्या ठिकाणी गेल्यावर शांत वाटते आणि कितीही अडचणी असल्यातरी काही क्षणासाठी विश्रांती मिळती.
आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिहा.
उवालील
प्रेम ,माया ,प्रीती , शिस्त हे काय शब्ध आईच्या संबंधित आहेत.
Similar questions