तुमच्या घरी व शेजारी असलेल्या प्राण्यांची कृतीचे व आवाजाचे निरीक्षण करा व तुमचे अनुभव लिहा
Answers
Answered by
2
Answer:
प्राण्यांना सुद्धा मानवासारखे सुख: दुःख असतात त्यांच्यातील जर कोणी मेलं तर ते रडतात आपण त्यांना प्रेमाने कुरवाळले तर त्यांना फार आनंद होतो कुत्रा आपल्या घराची रक्षा करतो कोणी चोर जर आले तर तो जोरजोरात भूंकतो ते प्राणी आपल्या शेजाऱ्या सारखेच असतात आपल्याला त्यांना प्रेम करायला हव
Answered by
0
Explanation:
ho you are right vjsu have r if hy se gydhn gyubf oug
Similar questions