India Languages, asked by sakinakhokhar3112, 10 months ago

तुमच्या घरच्या गणेशोत्सव साठी मूर्तीची मागणी करणारे पत्र

Answers

Answered by samu7040
24

Write u'r name and address and afterwards write this

प्रति,

मा. मूर्तीविक्रेता

ईस्ट अंधेरी

मुंबई

विषय: गणेशोत्सव साठी मूर्तीची मांगणीचे पत्र

लिहते.

महोदय

मी अ.ब.क आपणास विनंती करते की आमच्या घरी गणपती बसवणार आहे त्यासाठी आपल्या येथील गणपती हवा अाहे (किंमत 300-400रूपय).

गणपती ...... दिनांकापर्यंत पाठवावे. त्रास दिल्या बद्दल क्षमस्व.

आपला विश्वासू

अ.ब.क

Answered by shilpathonte24
0

Explanation:

दिनांक- 6/9/20

प्रति,

मा. विक्रेता,

बोरेगाव ईस्ट,

मुंबई

नमस्कार,

मी (write here name). ( write your address). आता गणेश उत्सव चा सण आहे. आम्हाला 2 उजव्या सोंडेच्या गणेश मूर्ती हव्या आहेत. गणेश चतुर्थी दिवशी त्या मुर्त्या आम्ही घेण्याकरिता तुमच्या दुकानावर येऊ. तोपर्यंत मूर्ती तयार ठेवा ही नम्र विनंती.

आपला विश्वासू

(write your name)

(write your address)..

hope this is helpful....

Similar questions