Geography, asked by mshrikanth2809, 8 months ago

'तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते' या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
(1)
उत्तरः
(2)​

Answers

Answered by aditit867
66

Answer:

नेहमीच असे म्हटले जाते की, 'इच्छे तिथे मार्ग'. तीव्र इच्छा असल्यास, साधनांशिवाय काहीही शिकले जाऊ शकते. गुरु द्रोणाचार्य यांच्या थेट निर्देशांशिवाय एकलव्य महान धनुर्धारी बनला त्याच प्रकारे, एखाद्याने मनाने कितीही कठोर निर्णय घेतले तरी वाट पाहणे सोपे वाटते.

मनाची इच्छा जर योग्य दिशेने निर्देशित केली गेली तर साधनांशिवाय काहीही मिळू शकते.

परिस्थिती कितीही कठीण असली तरीही हार मानणे शक्य आहे

अजिबात नाही.

Answered by sunandatalgaonkar28
28

प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असताना.त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करतो.इच्छा पूर्ण करण्याची जिद्द असणे महत्वाचा आहे. त्यासाठी मनात एखादा ध्येय खोल रुजेले पाहिजे व त्याचा कायम ध्यास असायला हवा. इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मध्येच प्रयत्न सोडून देणे,हे दुर्बल मनाचे लक्षण आहे. कधी कधी इच्छापूर्ती ची साधणे मिळाली नाहीत,अशी तक्रार ऐकू येते; हेही तितकेसे बरोबर नाही.इच्छा तीव्र असतील,तर साधांशिवय इच्चेचे फळ मिळते,म्हणजेच इच्छा फलद्रूप करण्यासाठी साधनाशिवय साधना करता येते.

Similar questions