तुमच्या इच्छा तीव्र विस्तार साधना shivay आराधना करता yete ya vidhanachya तुमhala समझlela अर्थ लिया
Answers
Answered by
3
माणसाच्या मनातील इच्छा ही प्रत्येक शोधाची जननी असते. या इच्छेची तीव्रता कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करण्याची प्रेरणा देत असते. अशा वेळी उपलब्ध असणाऱ्या साधनांमधूनही ती इच्छा पूर्ण केली जाते. त्यामुळे इतर साधनांचा अभाव ही बाब मनातील तीव्र इच्छेला अडवू शकत नाही. मुळात मनात तीव्र इच्छा असेल तर त्या-त्या गोष्टीची साधना करण्यात कोणत्याही साधनांचा अभाव अडसर निर्माण करू शकत नाही.
Similar questions