तुमच्या जवळच्याच एका सॉफ्टवेअर कंपनीला इलेक्ट्रॉनिक लम्नपत्रिकेच्या नमुन्याची मागणी करणारे पत्र लिहा letter writing
Answers
Answered by
9
अबकड साॅफ्टवेअर कंपनी
पुणे
अर्जदार:- अमरीश चंदने
पुणे 28
विषय:- इलेक्ट्राॅनिक लग्नपत्रिकेचा नमुना मिळण्याबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयानुसार मी माझ्या भावाच्या लग्नासाठी तुमच्या कंपनी मधून लग्न पत्रिका छापिल स्वरूपात घेतल्या आहेत पण मला त्या लग्न पत्रिकेचा इलेक्ट्राॅनिक नमुना मिळावा हि विनंती.
आपला विश्वास
अमरीश चंदने
Answered by
0
तुमच्या जवळच्याच एका सॉफ्टवेअर कंपनीला इलेक्ट्रॉनिक लम्नपत्रिकेच्या नमुन्याची मागणी करणारे पत्र लिहा letter writing body of the letter
Similar questions