Science, asked by tarwalrutuja, 9 months ago

तुमच्याजवळच्या विद्युत निर्मिती केंद्राला​

Answers

Answered by shubham4072
3

Answer:

संपादन करा

वीज निर्माण करण्याची साधने:

पारंपारिक साधने

अपारंपारिक साधने

पारंपारिक साधने संपादन करा

औष्णिक विद्युत निर्मिती

जल विद्युत निर्मिती

अणु विद्युत निर्मिती

अपारंपारिक साधने संपादन करा

सुर्याच्या किरणांपासुन विद्युत निर्मिती

वाहणाऱ्या हवेपासुन विद्युत निर्मिती

समुद्री लाटांपासुन विद्युत निर्मिती

भुऔष्णिक विद्युत निर्मिती

______________________________

Explanation:

वितरण संपादन करा

वरीलपैकी कोणत्याही प्रकाराने निर्माण झालेली वीज ही उपभोक्त्यापर्यंत पोचविली जाते. त्यासाठी संप्रेषण व वितरणाचे जाळे(ट्रांसमिशन व डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) असते. उच्च दाबावर(हाय व्होल्टेज) विजेचे संप्रेषण (ट्रांसमिशन) करणे आवश्यक असते कारण कमी दाबावर त्यात वितरण हानी ( ट्रांसमिशन लॉस) होतात. यासाठी कमी दाबावर (लो व्होल्टेज) निर्माण झालेली विज ही प्रथम रोहित्र (ट्रांसफॉर्मर) द्वारे अती उच्च दाबावर(एक्स्ट्रा हाय व्होल्टेज) नेली जाते. त्यानंतर ती अती उच्च दाबाच्या (एक्स्ट्रा हाय व्होल्टेज) संप्रेषण वाहिनींद्वारे आवश्यक तेथे वाहिली जाते. मग तेथिल विद्युत उपकेंद्रात परत तिला पुन्हा कमी दाबावर आणुन सामान्य उपभोक्त्यास ती दिली जाते. me या विद्युत प्रणालीचे काम एखाद्या 'पाणी वितरण प्रणाली' सारखेच असते.त्याच्या तत्वात व याच्या तत्वात काहीच फरक नाही.

हे सुद्धा बघा संपादन करा

Similar questions