India Languages, asked by mekdearyan, 4 months ago


तुमच्या लाडक्या मामाला तुम्ही सुट्टीत त्यांच्या घरी येणार आहात असे कळवणारे पत्र लिहा.

Answers

Answered by suhaneetelar055
2

Explanation:

साईनाथ नगर

वाकी रोड

जामनेर - 424206

24 Feb 2021

प्रिय मामा

कसे आहात तुम्ही सगळे . मी इकडे चांगली आहे .

माझे परिक्षा आता संपल्या आहेत . व मला आता सुट्टया लागणार आहे म्हणुन मी सुट्ट्यामध्ये तुमच्या कडे येणार आहे फिरायला व सुट्ट्या आहे म्हणुन मजा करायला .

Add your own point .

तुमची लाडली भाची

x y z

Similar questions