Hindi, asked by sunitaar1234, 1 month ago

तुमच्या लहान बहिणीचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला त्यासाठी तिचे अभिनंदन करनारे पत्र लिहा
write the essay​

Answers

Answered by mad210216
22

पत्र लेखन

Explanation:

चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला त्यासाठी छोट्या बहिणीचे अभिनंदन करणारे पत्र:

१०१, सदगुरु कृपा बिल्डिंग,

श्रीधरवाडी,

अशोकनगर,

पुणे.

दिनांक: ९ ऑगस्ट, २०२१

प्रिय अंकिता,

शुभाशीर्वाद.

कशी आहेस तू अंकिता? काल आईच्या पत्रामधून कळले की तुला चित्रकला स्पर्धेत पहिले क्रमांक मिळाले आहे. हे कळल्यावर मला भरपूर आनंद झाला. तुझ्या या उत्तम कामगिरीबद्दल मी तुझे मनापासून अभिनंदन करते.

अंकिता, लहानपणापासूनच चित्रकला हे तुझे आवडते छंद आहे आणि तू आतापर्यंत विविध चित्रकला स्पर्धांंमध्ये बक्षीसे मिळवली आहेत. तू या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती आणि बघ तुला तुझ्या कष्टाचे फळ शेवटी मिळालेच.

असेच वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धांंमध्ये भाग घेत जा आणि यश मिळवत जा.

या पत्रासोबत मी तुझ्यासाठी भेट म्हणून वॉटर कलर पाठवत आहे.

तुझी ताई,

लीना.

Answered by kapilade709
0

Answer:

nsvsjafdjxjavjagdjsksgdhdjd

Similar questions