तुमच्या लहान भावाला वाढदिवसाचे आमंत्रण देणारे पत्र लिहा
Answers
Explanation:
दिनांक २० मे, २०२१.
प्रति,
संदेश महेश राणे,
विजय अपार्टमेंट,
राणे वसाहत,
सोलापूर ४०८०४[email protected]
प्रिय संदेश,सप्रेम नमस्कार,एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी तुला पत्र पाठवत आहे. पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे तुला तर माहीतच आहे तुझ्याशिवाय माझा वाढदिवस साजरी होणे अशक्य आहे, म्हणून वाटल सर्वात प्रथम माझ्या वाढदिवसाची आनंदाची बातमी तुला द्यावी. मित्रा यावर्षी माझा वाढदिवस आम्ही निसर्गाच्या सानिध्यात करण्याचे ठरवले आहे, जवळच असलेल्या “निसर्ग” रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट मेजवानीचे आयोजन सुद्धा केले आहे. किती सुंदर असेल ना निसर्गरम्य वातावरणात वाढदिवस साजरी करणं! चारी बाजूंनी वृक्षवल्ली, फुले, पाखरे, झाडे-झुडपे, पाण्याची तलाव, व झरे या सर्वांसोबत वेळ घालवायला किती मज्जा येईल ना मित्रा! माझे आई-बाबा सुद्धा खूप खुश आहेत, कारण त्यांना माझा हा निर्णय खूप मनापासून आवडला आहे, त्यांनी सुद्धा मी निसर्गप्रेमी असल्याचं ओळखून माझं कौतुक केल आहे. मी वाढदिवसाचे निमंत्रण माझ्या सर्व नातेवाईकांना तसेच वर्ग मित्र-मैत्रिणींना सुद्धा दिल आहे, त्यामुळे तर वाढदिवसाला खरी गंमत येणार आहे. नव्या जुन्या आठवणी, हसणं, खेळणं, गंमत जंमत यांची खूप छान मैफिल असेल आणि तू तर या सोहळ्याचा खरा आनंद आहेस मित्रा. त्यामुळे तू माझ्या वाढदिवसाला आलाच पाहिजे. तुझी आतुरतेने वाट पाहत आहे.
Hope this will help you buddy...
Have a nice day ahead...
Answer:
So simple
Explanation:
The ans to ur riddle is map
Mark me Brainliest if i am r8.